भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता Ram Gopal Varma उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, पोस्ट करून दिली माहिती

भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता रामगोपाल वर्माने नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Ram Gopal Varma

Ram Gopal Varma: भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता रामगोपाल वर्माने नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे. त्यांनी x च्या माध्यामातुन ही माहिती दिली असुन त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, अचानक घेतलेला निर्णय..मी  पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे हे कळवण्यास आनंद होत आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement