भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, देशात गेल्या 24 तासात 40,715 नवे कोरोनाग्रस्त; 199 जणांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासात 40,715 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, देशात गेल्या 24 तासात 40,715 नवे कोरोनाग्रस्त; 199 जणांचा मृत्यू
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 40,715 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तसेच 199 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 29,785 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2021 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).