स्थानिक धर्मगुरूंची मदत घेवुन लसीकरणाचा वेग जास्तीत जास्त वाढवा, 'नरेंद्र मोदींचे' आवाहन

विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) लसीकरणाचा आढावा घेतला.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या आढावा बैठकीत उपस्थित होते. या बैठकी नंतर मोदींनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement