Cricket Tournament In Odisha: उद्घाटन करणे पडले महागात, क्रिकेटच्या खेळपट्टीवर आमदार साहेब पडल्याने जखमी; रुग्णालयात दाखल (Watch Video)

नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. तसेच 72 वर्षीय सिंग यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Cricket Tournament In Odisha: बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. तसेच 72 वर्षीय सिंग यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हे देखील वाचा: Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटनावर गौतम गंभीरला एका चाहत्यांनी विचारला प्रश्न, क्रिकेटपटूने काय दिले उत्तर पाहा...)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement