Cricket Tournament In Odisha: उद्घाटन करणे पडले महागात, क्रिकेटच्या खेळपट्टीवर आमदार साहेब पडल्याने जखमी; रुग्णालयात दाखल (Watch Video)
नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. तसेच 72 वर्षीय सिंग यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Cricket Tournament In Odisha: बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. तसेच 72 वर्षीय सिंग यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हे देखील वाचा: Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटनावर गौतम गंभीरला एका चाहत्यांनी विचारला प्रश्न, क्रिकेटपटूने काय दिले उत्तर पाहा...)
क्रिकेट खेलते गिरे विधायक, हुए जख्मी!
ओडिशा के नारला के बीजेडी विधायक भूपेन्द्र सिंह कालाहांडी में एक खेल प्रतियोगिता का उद्घाटन करने गए, तभी बल्लेबाजी में हाथ आजमाने लगे, शॉट मारने की कोशिश में पिच पर जा गिरे और बुरी तरह चोटिल हो गए. अस्पताल में इलाज जारी है, वीडियो वायरल हो… pic.twitter.com/qEhLerJYG3
— Gyanendra Shukla (@gyanu999) December 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

