हे कर्नाटक राज्यातील काटील येथील देवीचे मंदिर दुर्गा परमेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे. मान्यतेनुसार या मंदिरात शतकानुशतके अग्निकेलीची परंपरा सुरू आहे, ज्यामध्ये लोक जीवाची पर्वा न करता एकमेकांवर आग फेकतात. येथील लोक ही परंपरा 8 दिवस सण म्हणून साजरी करतात.
Tweet
#WATCH | Devotees hurled fire at each other as part of a fire ritual 'Thoothedhara' or ‘Agni Kheli’ to pay reverence to goddess Durga at Sri Durgaparameshwari temple in Kateel, Karnataka (22.04) pic.twitter.com/q4SHMFAGak
— ANI (@ANI) April 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)