Liquor Tax: हिमाचल प्रदेशमध्ये मद्यपींच्या भरवशावर गौ सेवा; सरकारने दारूवर लावला Cow Cess
दारूच्या बाटल्यांच्या विक्रीवर 10 रुपये प्रति बाटलीचा गाय उपकर लावला जाईल. यातून सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Liquor Tax: हिमाचल प्रदेशमध्ये आता दारू प्यायची असेल तर गाय सेवा करावी लागेल, असा प्रस्ताव हिमाचल प्रदेश सरकारने तयार केला आहे. सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने असा नियम केला आहे की, जो कोणी दारू पिईल त्याला गाय सेवा कर भरावा लागेल. म्हणजेच आता मद्यविक्रीवर गाय कर लावण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, दारूच्या बाटल्यांच्या विक्रीवर 10 रुपये प्रति बाटलीचा गाय उपकर लावला जाईल. यातून सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement