Sandhya Mukherjee Passes Away: प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन

प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन झाले आहे.

Sandhya Mukherjee (फोटो सौजन्य - ANI)

Sandhya Mukherjee Passes Away: प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement