Hydrabad News: पोलिस महिलेने तरुणीचे ओढले केस, हैद्राबादमधील घटनेने संताप, व्हिडिओ व्हायरल
हैद्राबादमध्ये तेलंगणा येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृषी विद्यापीठाटीय जमीन देण्याच्या निषेधार्थ आंंदोलन सुरु होते.
Hydrabad News: हैद्राबादमध्ये तेलंगणा येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृषी विद्यापीठातील जमीन देण्याच्या निषेधार्थ आंंदोलन सुरु होते. दरम्यान एका पोलिसांनी एका तरूणीचा पाठलाग करत तिचे केस ओढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन पोलिस स्कुटीवर एका आंदोलक तरुणाचा पाठलाग करत आहे. पाठलाग करता करता पोलिस महिलेने तरुणाचे केस ओढलं. घटनेत ती खाली पडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उच्च न्यायालयाच्या बांधकामासाठी विद्यापीठाची जमीन देण्याच्या विरोधात विद्यार्थी गटाने केलेल्या आंदोलन करत असल्याच्या वेळीस ही घटना घडली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement