Delhi fire: द्वारका येथील परिसरात घराला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

द्वारका येथील मोहन गार्डन परिसरात एका घराला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळतात,

Delhi fire News ANI

Delhi fire: दिल्लीतील द्वारका येथील मोहन गार्डन परिसरात एका घराला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळतात, अग्निशमन दलाच्या चाक गाड्या घटनास्थळी हजर झाले.आग विझवण्याचे काम सुरु आहे. ही आग शनिवारच्या मध्यरात्री लागली. आग कशी लागली हे अद्याप समजले नाही.याचा तपास सुरु आहे. या संदर्भात  एएनआयने वृत्त प्रसारीत केले आहे. आगीत संपुर्ण घरा जळून खाक झाले आहे.  कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement