Gurugram Waterlogging Videos: गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचल्याने वाहतुक सेवा विस्कळीत
गुरुग्राममध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. गुरुग्राममध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Gurugram Waterlogging Videos: गुरुग्राममध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. गुरुग्राममध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हवामानात खात्याने आणखी पाऊस पडण्यार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. गुरुग्राम दिल्ली- द्रुतगती मार्ग आणि अनेक भुयारी मार्गात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी त्रास होत आहे.( हेही वाचा- मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Rains: दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साचलं पाणी; विमानसेवा विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम
Varanasi Gangrape Case खोटी? लैंगिक अत्याचार प्रकरणातील तक्रारदार त्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील फोटोंमध्ये हसताना, फिरताना दिसली
Maha Shivratri 2025 Easy Rangoli Ideas: महाशिवरात्रीनिमित्त काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
Videos Of Women Bathing Maha Kumbh: महाकुंभात महिलांच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवणाऱ्या 103 सोशल मीडिया हँडलवर कारवाई
Advertisement
Advertisement
Advertisement