Ghaziabad Fire News: गोविंदपूरम भागात भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या गोविंदपूरम भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Ghaziabad Fire News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या गोविंदपूरम भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वीज उपकेंद्राजवळ ही आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुरांचे लाट पसरली आहे. आग कश्याने लागली हे अद्याप समोर आले नाही. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. बुधवारी रात्री उशिरा आग लागली आहे. (हेही वाचा- मालाड पश्चिम येथील गिरनार गॅलेक्सी अपार्टमेंटला आग, 8 जण जखमी)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement