Maharashtra Din 2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान महापुरुषांनी महाराष्ट्र आणि भारतासाठी आपलं योगदान देत समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement