Bengaluru Bike Stunt: दुचाकीवर स्टंटबाजी, भरधाव कारला मारली लाथ, Video Viral होताच गुन्हा दाखल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतात, पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bike stunt Video PC TW

Bengaluru Bike Stunt: बेंगळुरूमध्ये रस्त्यांवर दुचाकीवर असलेल्या तरुणांनी स्टंट बाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतात, पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. तरुणांची दुचाकी जप्त केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रस्त्यावरून जात असताना भरधाव कारला दुचाकीवर असलेल्या तरुणाने लाथ मारली. ही स्टंट बाजी तरुणाच्या जीवाशी बेतली असती. यामुळे अपघात घडू शकला असता. पुढे जाऊ दुचाकी एका चाकावर चालवली. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेंगळूरू पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केला. त्यांनी दुचाकी ताब्यात घेतली. (हेही वाचा-  लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणं तरुणाच्या जीवाशी बेतलं, खांबाला धडकून खाली पडला, भयावह घटनेचा Video व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif