Indian Army: जोरदार बर्फवृष्टी मध्ये भारतीय जवानांचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल
हे जवान ज्या ठिकाणी नाचत आहेत त्या ठिकाणी सर्वत्र बर्फ साचला आहे आणि वरून बर्फवृष्टी सुरू आहे.
भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भारतीय जवानांच्या आत्म्याला सलाम करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही भारतीय सैनिक गोरखा खुकरी डॅान्स करत आहेत. हे जवान ज्या ठिकाणी नाचत आहेत त्या ठिकाणी सर्वत्र बर्फ साचला आहे आणि वरून बर्फवृष्टी सुरू आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement