Gurugram Accident: KMP द्रुतगती मार्गावर 8 वाहनांची धडक, दोघांचा अपघाती मृत्यू

कुंडली-मानेसर-पलवत द्रुतगती मार्गावर पाचगावजवळ सोमवारी हार्ले डेव्हिडसन बाईक चालवणाऱ्या दोन व्यवसायिकांचा अपघाती मृत्यू झाला.

Accident (PC - File Photo)

Gurugram Accident: बिलासपूर येथील कुंडली-मानेसर-पलवत द्रुतगती मार्गावर पाचगावजवळ सोमवारी हार्ले डेव्हिडसन बाईक चालवणाऱ्या दोन व्यवसायिकांचा अपघाती मृत्यू झाला.एक ट्रक चालकाने एक्सप्रेसवेवर कोणतेही इंडिकेटर न देता अचानक ब्रेक लावला, ज्यामुळे मागून येणारी आठ वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement