Gujarat Shocker: गुजरातमधील बोताड जिल्ह्यात कृष्णा सागर तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू
सर्व मृत अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांचे वय हे 15 ते 16 च्या दरम्यान आहे.
गुजरातमधील (Gujarat ) बोताड (Botad) जिल्ह्यातील कृष्णा सागर तलावात (Krishna Sagar Lake) शनिवारी पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. वृत्तानुसार, दोन मुले तलावात पोहत असताना ते बुडू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर तीन मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, त्यांचाही बुडून मृत्यू झाला. सर्व मृत अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement