Gujarat News: गुजरात जामनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका, पाहा व्हिडिओ
गोवना गावात मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एक दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला.
गुजरातमधील जामनगरमधील गोवना गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या एका मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जामनगर जिल्ह्यातील लालपूर तालुक्यातील गोवना गावात मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एक दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये बालक पडल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दल पाठवले आणि राजकोटहून एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. यानंतर मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरूच होते. गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील लालपूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी कटान चावडांनी याबद्दलची माहिती दिली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement