Gujarat News: लख्तर तालुक्यात बस उलटली, ४० प्रवाशी जखमी
लख्तर तालुक्यातील वाणा गावाजवळ झालेल्या अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
Gujarat News: लख्तर तालुक्यातील वाणा गावाजवळ झालेल्या अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, उलटलेली बस देवदरहून जुनागडला जात होती. रविवारी ही बस उलटली. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील 55 ते 60 प्रवाशांपैकी सुमारे 40 जण जखमी झाले. दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement