GST collection: जीएसटी संकलनात फेब्रुवारीमध्ये 12 टक्के वाढ; 1.49 लाख कोटी जमा
जानेवारीमध्ये कर संकलन हे सुमारे 1. 57 लाख कोटी होते
वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) फेब्रुवारी महिन्यात 2023 मधील महसूल संकलनात 12 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटींवर पोहोचले. सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे. तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे. जानेवारीमध्ये कर संकलन हे सुमारे 1. 57 लाख कोटी होते. या कर संकलनात महाराष्ट्राचा सर्वात मोठा हिस्सा असून फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल 22,349 कोटी इतका जीएसटी हा जमा झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई
No Satellite-Based Tolling From May 1: FASTag प्रणाली कायम राहणार; 1 मे पासून उपग्रहाधारित टोलिंग लागू होणार नाही, केंद्र सरकारची स्पष्टता
Advertisement
Advertisement
Advertisement