Chengalpattu: अल्पवयीन मुलीला अश्लील मॅसेज पाठवल्याप्रकरणी सरकारी बस कंडक्टरला अटक
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीला अश्लील मॅसेज पाठवल्याप्रकरणी एका सरकारी बस कंडक्टरला अटक झाली आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)