Uttar Pradesh Fire: गाझियाबादच्या पंचशील सोसायटीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील पंचशील सोसायटीमध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील पंचशील सोसायटीमध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. टॉवरच्या नवव्या मजल्यावर आगल लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या, आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. सोसायटीत मोठी बोंबाबोम झाली. स्थानिक लोक सोसायटीतून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले आहे. ही आग कशी लागली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती व्यक्त केली नाही. या आगीत फ्लॅटमधील लाखोंच्या सामान जळून खाक झाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement