Madhya Pradesh Accident: स्कूल बसच्या धडकेत चार जण जखमी, राजीव गांधी चौकातील घटना
मध्य प्रदेशातील इंदौरमधील राजीव गांधी सोमवारी सकाळी एका बसची धडक लागल्याने एका विद्यार्थासह तीन जण जखमी झाले आहे.
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील इंदौरमधील राजीव गांधी सोमवारी सकाळी एका बसची धडक लागल्याने एका विद्यार्थासह तीन जण जखमी झाले आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की चार जण जखमी झाले. स्कूल बसचे नियंत्रण सुटल्याने ही घडना घडली. वृत्तानुसार, ही बस चार्टर्ड स्कूलची होती. बस चालक एका दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बस समोर आली आणि अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार्टर्ड बस इंदूरहून रतलामला जात होती.
#WATCH | Four Injured After Chartered Bus Rams Into School Bus Near Rajiv Gandhi Square In #Indore#MadhyaPradesh #MPNews pic.twitter.com/1rC1pAYn3m
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) February 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2024 02:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

