Former CM Of Kerala Oommen Chandy Died: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं निधन, मुलाने दिली माध्यमांसमोर माहिती
केरळा राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहीती त्यांच्या मुलाने माध्यमांसमोर दिली आहे.
Former CM Of Kerala Oommen Chandy Died: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. PTI ने या संदर्भात वृत्त दिले आहे. 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओमन चंडी हे भारतीय राजकिय नेते होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते. 20 मे 2016 रोजी त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बेंगलुरु येथील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच निधन झाल्याचे समोर येत आहे.
Former Kerala chief minister Oommen Chandy has died, says his son
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 07:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

