Flight Passengers As Lord Ram-Laxman: अहमदाबादहून अयोध्येसाठी पहिले विमान रवाना, प्रवाशी भगवान श्री राम, हनुमानाच्या वेषात

अहमदाबादहून अयोध्येला जाणारे पहिले विमान रवाना होत आहे.प्रवाशी भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या वेषात विमानतळावर पोहोचले.

Flight Passengers As Lord Ram-Laxman PC ANI

Flight Passengers As Lord Ram-Laxman:  अहमदाबादहून अयोध्येला जाणारे पहिले विमान रवाना होत आहे. प्रवाशी भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या वेषात विमानतळावर पोहोचले. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रवाशी श्री राम आणि हनुमानाची वेशभूषा परिधान करताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement