Bihar Fire: कुर्सेला ब्लॉकच्या कमलाकान्ही गावात अग्नि तांडव, 12 कुटुंबांची 18 घरे जळून खाक
बिहार राज्यातील कुर्सेला ब्लॉकमधील कमलाकान्ही गावात आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Bihar Fire: बिहार राज्यातील कुर्सेला ब्लॉकमधील कमलाकान्ही गावात आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीच लाखोंचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत 12 कुटुंबांच्या 18 घरांचे नुकसान झाले आहेत. घरासोबत 12 जणांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांचे सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एका घरातील सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असून काही क्षणात आग पसरत गेली. घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. लोकांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनकर आग विझवण्यात आली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement