Tamil nadu Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू

तामिळनाडू येथील विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग आगली,

Tamilnadu Fire

Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग आगली, आगीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि कारखान्याला जळून खाक झाला आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने शुक्रवारी ही माहिती प्रसारित केली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement