Uttar Pradesh: पोलिस ठाण्याबाहेर अग्नितांडव, अनेक वाहने जळून खाक, उत्तर प्रदेशातील घटना

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिस स्टेशनच्या बाहेर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी ही आग लागली.

uttar pradesh Fire PC TWITTER

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिस स्टेशनच्या बाहेर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी ही आग लागली. या आगीत सहा पेक्षा अधिक गाड्या जळून खाक झाले आहेत. ह्या गाड्या पोलिसांनी अनेक गुन्ह्यातून जप्त केल्या होत्या. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या घटनेची सर्व बाजूने तपास घेत आहे. या घटनेनंतर आग विझवण्याचे काम सुरु झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहे. आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा- सिलेंडरच्या स्फोटामुळे समोसाच्या दुकानाला आग, सह जण गंभीर जखमी, तिरुनेवली येथील घटना

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement