गाझियाबाद रेल्वे स्थानकात शताब्दी एक्सप्रेसच्या जनरेटर कारला आग

गाझियाबाद रेल्वे स्थानकात शताब्दी एक्सप्रेसच्या जनरेटर कारला आग लागल्याची घटना घडली आहे.

Fire breaks out at the generator car of Shatabdi Express (PC- ANI)

गाझियाबाद रेल्वे स्थानकात शताब्दी एक्सप्रेसच्या जनरेटर कारला आग लागल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement