Bengaluru Fire Video: बेंगळुरुमध्ये पेंटच्या दुकानाला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
कर्नाटकातील बेंगळुरूमधील चिकपेट मार्केट परिसरात एका पेंटच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे
Bengaluru Fire Video: कर्नाटकातील बेंगळुरूमधील चिकपेट मार्केट परिसरात एका पेंटच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत दुकान संपुर्ण जळून खाक झाले आहे. परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement