Fire breaks out at AIIMS Delhi: दिल्लीच्या एम्सच्या टीचिंग ब्लॉकमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
दिल्लीच्या एम्सच्या टींचिंग ब्लॉकला गुरुवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत फर्निचर व कार्यालयातील इतर महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.
Fire breaks out at AIIMS Delhi: दिल्लीच्या एम्सच्या टींचिंग ब्लॉकला गुरुवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत फर्निचर व कार्यालयातील इतर महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. दिल्ली अग्निशमन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन सेवा पोहचली असून आग नियत्रंणीत आणण्याचे काम सुरु आहे. आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement