Government Jobs 2023: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे विविध गट ब आणि क पदांसाठी नोकऱ्या, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे विविध गट ब आणि क पदांसाठी नोकऱ्या निघाल्या आहेत. 75 पेक्षा जास्त जागांसाठी पदभरती केली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

(Photo credit: archived, edited, representative image)

Job Opportunity: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे  विविध गट ब आणि क पदांसाठी नोकऱ्या निघाल्या आहेत. 75 पेक्षा जास्त जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. पदभरती संदर्भातील पत्रक ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहेत. इच्छुकांनी दिलेल्या वेळेत पदभरतीसाठी अर्ज दाखल करावा. 

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement