Viral Video: ग्रेटर नोएडा सोसायटीमधून कुत्रा प्रेमी महिला आणि एक रहिवासी यांच्यात वादविवाद, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Viral vIdeo Nodia PC twitter

Viral Video: ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीत दोन लोकांमध्ये झालेल्या जोरदार वादाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे आणि व्हायरल झाला आहे. कुत्र्याच्या मुद्द्यावरून भांडण उफाळून आले आणि त्यात कुत्राप्रेमी महिला रहिवासी एका पुरुषावर शिवीगाळ करत होती. या भागातील पंचशील सोसायटीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. महिला या रहिवासीला बऱ्याच वेळ सुनवत राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

व्हिडिओ पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement