Rajasthan Road Accident: राजस्थानच्या श्रीडुंगरगड येथील राष्ट्रीय महामार्गावर वर भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि पिकअपच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील बिकानेर येथील श्रीडुंगरगड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि पिकअप यांच्यात धडक झाली. या धडकेत भीषण अपघात झाला.

Bikaner Accident

Rajasthan Road Accident: राजस्थानमधील बिकानेर येथील श्रीडुंगरगड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि पिकअप यांच्यात धडक झाली. या धडकेत भीषण अपघात झाला. या धडेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. अपघात झाल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. पिकअप मध्ये बसलेले सर्व प्रवाशी घरी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर सातलेरा गावाजवळ अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने पिकअपला धडक दिली आणि या अपघातात हे सर्व जण जागीच ठार झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement