World Cup 2023: चाहत्यांनी जम्मूमध्ये साजरा केला भारताच्या सेमी फायनल विजयाचा जल्लोष, पाहा व्हिडिओ
आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या भारताच्या विजयानंतर चाहत्यांनी जम्मू येथे मोठा जल्लोष साजरा केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या भारताच्या विजयानंतर चाहत्यांनी जम्मू येथे मोठा जल्लोष साजरा केला आहे. काही चाहते रस्त्यावर येऊन फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. तर काही चाहते ढोल घेऊन नाचत आहे. तर काही जणांनी भारताचा झेंडा हातात घेऊन फडकवला आहे. ANIने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. भारतात विजयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)