प्रेमाला नसते वयाचे बंधन; ज्येष्ठ नागरिकाचा पत्नीसोबत रोमँटीक मूडमध्ये परफेक्ट क्लिक सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीचे एक परफेक्ट फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना पाहू शकता
सोशल मीडियावर (Social Media) समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील आदियोगी शिवाच्या पुतळ्याला (Adiyogi Shiva statue) भेट देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा (Viral Video) मुद्दा बनण्यामागे एक वेगळेच कारण आहे. या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीचे एक परफेक्ट फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना पाहू शकता. योगा विथ कुश नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 7 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पहा व्हिडीओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement