प्रेमाला नसते वयाचे बंधन; ज्येष्ठ नागरिकाचा पत्नीसोबत रोमँटीक मूडमध्ये परफेक्ट क्लिक सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीचे एक परफेक्ट फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना पाहू शकता

प्रेमाला नसते वयाचे बंधन; ज्येष्ठ नागरिकाचा पत्नीसोबत रोमँटीक मूडमध्ये परफेक्ट क्लिक सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

सोशल मीडियावर (Social Media) समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील आदियोगी शिवाच्या पुतळ्याला (Adiyogi Shiva statue) भेट देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा (Viral Video) मुद्दा बनण्यामागे एक वेगळेच  कारण आहे. या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीला त्याच्या पत्नीचे एक परफेक्ट फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना पाहू शकता. योगा विथ कुश नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 7 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पहा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by yoga_with_kush (@yoga_with_kush)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2023 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).