UPSC Civil Services Final Result 2020: युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून  761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. येथे पहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नावाची यादी. यापैकी 2 विद्यार्थी महाराष्ट्रातील असून मृणाली जोशी आणि विनायक नरवदे अशी यांची नावे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement