UGC-NET Exam Results: युजीसी-नेट December 2020 आणि June 2021 परीक्षेचा निकाल येत्या 1,2 दिवसात जाहीर होणार

December 2020 आणि June 2021 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

University Grants Commission (Photo Credits: PTI)

युजीसी-नेट December 2020 आणि June 2021 परीक्षेचा निकाल येत्या 1,2 दिवसात जाहीर होणार  असल्याची माहिती युजीसीने दिली आहे. त्याबाबतचं एक  परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

युजीसी एनईटी परीक्षा निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now