11 वीच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला 21 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ- Minister Varsha Gaikwad
इ.11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे.
इ.11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला 21 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement