NEET-PG 2022 Exam: यंदाची नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं

काल IMA कडून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही पत्र पाठवत ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

NEET Exam (Photo Credis- Facebook)

यंदाची नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. त्यामुळे आता ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 21 मे दिवशीच होणार आहे. काल IMA कडून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही पत्र पाठवत ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती  करण्यात आली होती. विद्यार्थी देखील विविध माध्यमातून ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आग्रही आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement