MPSC Exam: आगामी 2 तारखेला होणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलली

राज्यसेवा पुर्व परिक्षा 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement