NTA कडून शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; JEE Main Exam ते NEET-UG पहा कधी?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET (UG) परीक्षा मे 2024 मध्ये, विशेषतः 5 मे रोजी आयोजित करण्याची योजना आखली आहे.

Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

NTA कडून शैक्षणिक वर्ष  2024-25 मधील महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर  करण्यात आले आहे. यामध्ये जेईई मेन्स परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे तर युजीसी नेट 1 ची परीक्षा  10 जून ते 21 जून दरम्यान होईल. विद्यापीठ प्रवेशासाठी ‘CUET परीक्षा 2024’ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET (UG) परीक्षा मे 2024 मध्ये, विशेषतः 5 मे रोजी आयोजित करण्याची योजना आखली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)