NEET-PG 2024 Revised Exam Date: नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर; NBEMS कडून माहिती
NEET-PG 2024 मध्ये उपस्थित होण्याच्या पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख 15 ऑगस्ट 2024 राहील, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
National Board of Examinations in Medical Sciences कडून National Eligibility cum Entrance Test, Postgraduate अर्थात नीट पीजी 2024 परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. आता ही परीक्षा 11 ऑगस्ट 2024 ला होणार असल्याची माहिती NBEMS ने दिली आहे. NEET PG 2024परीक्षा 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. NEET-PG 2024 मध्ये उपस्थित होण्याच्या पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख 15 ऑगस्ट 2024 राहील, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement