MSCE Pune Scholarship Result 2023 Declared: महाराष्ट्र 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर; mscepune.in वर पहा मार्क्स
राज्यात दोन्ही वर्गात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5वी व इ. 8वीचा निकाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पाचवीचे 1 लाख 13 हजार 939 विद्यार्थी, तर आठवीचे 55,557 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यात दोन्ही वर्गात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला राज्यभरात घेण्यात आली होती. अंतरिम निकाल http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. (हेही वाचा: JEE Main 2023 Result: जेईई मेनचे निकाल जाहीर; 43 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के पर्सेंटाइल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement