महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटाला तर 10वीचा जून महिन्याच्या सुरूवातीला लागणार असल्याची माहिती बोर्डाकडुन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यंदा 10वीची परीक्षा 25 मार्चला संपली आहे. तर 12वीची परीक्षा 21 मार्च दिवशी संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. New Education Policy Rollout in Maharashtra: नवीन शैक्षणिक धोरण येत्या जून पासून लागू होणार, इंजिनियरिंगचे धडे मराठी भाषेतून मिळणार; दीपक केसरकर यांची माहिती .
पहा ट्वीट
#HSC results in May End and #SSC Results in June First Week- MahaBoard
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) April 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)