Maharashtra Board 12th Result 2023: यंदा बारावीचा निकाल 91.25 %; कोकण विभाग अव्वल

यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोकण विभागातून उत्तीर्ण झाले आहेत तर सगळ्यात कमी विद्यार्थी मधून उत्तीर्ण झाले आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा बारावीचा निकाल 91.25 % लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून कोकण विभाग अव्वल ठरलं आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागीय मंडळाचा लागला आहे.  शिक्षण मंडळाने निकालाची आकडेवारी आता जाहीर केली असली तरीही प्रत्यक्ष विषयनिहाय गुण दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. Maharashtra Board 12th HSC Result 2023: बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता पहा mahresult.nic.in वर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif