JEE Main 2023 Result: जेईई मेनचे निकाल जाहीर; 43 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के पर्सेंटाइल
JEE Main 2023 Result
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 29 एप्रिल रोजी जेईई मेन्स्स 2023 (JEE Mains 2023) सत्र-2 चा निकाल आणि टॉपर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. टॉपर्सची यादी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अपलोड करण्यात आली आहे. सत्र-2 मध्ये एकूण 43 उमेदवारांनी 100% पर्सेंटाइल मिळवले आहेत. यावर्षी सुमारे नऊ लाख उमेदवार जेईई मेन सेशन 2 ची परीक्षा 2023 मध्ये बसले आहेत. निकालासोबतच अंतिम उत्तर की, टॉपर्सची यादी, ऑल इंडिया रँक लिस्ट, कट ऑफ, पर्सेंटाइल आणि इतर माहिती JEE च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. (हेही वाचा: Maharashtra Board SSC, HSC Results 2023 Dates: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; कधी पर्यंत लागू शकतात यंदाचे निकाल?)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement