JEE Advanced-JEE Main Eligibility Criteria Relaxed: जेईई अॅडव्हान्स्ड, मेन्स परीक्षेतील 75% पात्रतेचा निकषामध्ये शिथिलता; NTA ची घोषणा
जेईई अॅडव्हान्स्ड, मेन्स परीक्षेतील 75% पात्रतेचा निकष शिक्षण मंत्रालयाने हटवला असल्याचं काही रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे
जेईई अॅडव्हान्स्ड, मेन्स परीक्षेतील 75% पात्रतेचा निकष शिक्षण मंत्रालयाने शिथिलता आणली असल्याचं सांगितलं अअहे. यापूर्वी 12वीच्या परीक्षेसोबत मेन्सची परीक्षा येत असल्याने मेन्सची परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती पण काल बॉम्बे हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत मेन्सच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे आता 12वी मध्ये 75% गुण न मिळवलेले देखील जेईई परीक्षेच्या माध्यमातून NIT, IITS मध्ये प्रवेशासाठी पात्र होणार आहेत.पण त्याऐवजी टॉप 20% पर्सेंटाईलची गरज असेल. SC, ST प्रवर्गातील मुलांसाठी ही पात्रता 65% असणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)