ICAI CA Final and Inter results 2023: आयसीएआय परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कोठे पाहाल निकाल
चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 5 जुलै रोजी जाहीर झाला आहे. मेदवारांना http://icai.nic.in या वेबसाइटवर हा निकाल पाहता येईल. गट १ साठी २ ते ९ मे दरम्यान अंतिम परीक्षा तर गट २ च्या परीक्षा ११ ते १७ मे या कालावधीत घेण्यात आल्या.
चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 5 जुलै रोजी जाहीर झाला आहे. मेदवारांना http://icai.nic.in या वेबसाइटवर हा निकाल पाहता येईल. गट १ साठी २ ते ९ मे दरम्यान अंतिम परीक्षा तर गट २ च्या परीक्षा ११ ते १७ मे या कालावधीत घेण्यात आल्या. गट 1 सीए इंटरमीडिएट परीक्षा 3 ते 10 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती तर गट 2 च्या परीक्षा 12 ते 18 मे दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)